गडावरील विविध स्थळे, वास्तु, बांधकामे यांविषयी सविस्तर, प्रत्यक्ष माहिती तज्ञांकडुन सर्वांना या एक दिवसीय सहलीमध्ये मिळेल.
दिनांक – १२ ऑक्टो २०१९ रोजी.
काय काय पाहणार आपण –
वरली पेठ, रेडपडी,बालेकिल्ला, भेल बुरुज, कोकण दरवाजा, झुंझारमल माची, हत्ती माळ, गडाची प्रवेशद्वारे, तटबंदी, माची, दिंड्या, देवड्या, बुरुज इत्यादी
वाहन व्यवस्था
– ज्याची त्याने करावयची. चारचाकी अथवा दुचाकी गडाच्या पायथ्या पर्यंत पोहोचते. एसटी बसची सुविधा देखील आहे स्वारगेट पासुन.
जेवणाची सोय
– डबा आणणे (हॉटेल मधील जेवण करणे टाळावे)
ट्रेकला सुरुवात करण्याची वेळ
– सकाळी साडे आठ
आरंभ स्थळ
– वेल्हे तहसील कचेरी (जुनी), पोलिस ठाण्यामागे असलेल्या विहिर
नोंदणी अंतिम दिनांक
– १२ ऑक्टो २०१९ सायं ५ पर्यंत
शुल्क – मोफत
सहभाग कोण घेऊ शकते
– वय वर्षे दहा च्या पुढील कुणीही व्यक्ति. ज्यांना दमा, मधुमेह , ह्रद्य विकार नाही असे कोणीही सहभागी होऊ शकतात.
वेबसाईट वरुन नावनोंदणी केल्यावर
अधिक सविस्तर माहिती दिली जाईल. प्रत्येकाची नाव नोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणी साठी इथे क्लिक करुन फॉर्म भरुन पाठवावा. तुम्हाला काही शंका असेल, माहिती विचारायची असेल तर 9049002053 या नंबर वर अवश्य फोन करा अथवा व्हॉट्सॲप संदेश पाठवा. तुमचा फॉर्म मिळाल्यानंतर तुम्हाला सविस्तर सुचना तसेच सोबत काय काय साहित्य आणावयाचे या विषयी माहिती पाठविली जाईल.
This is a oneday study tour to Torna fort near Pune. Torna fort is the first fort which Great King Shivaji took possession of and rebuilt it. Later used it as military base.
In this tour we will explore different parts of the fort. Our experts would give detailed account of the fort and its Geography and history. This also would include observation and record of flora and fauna on the fort and area around.
Interested people should fill up booking form on this website. There is no cost to participate in this tour. Please feel free to contact us if you need some more information.
Mobile – 9049002053
मागील अभ्यास सहलीमध्ये केलेली निरीक्षणे
-
-
उडी चिरायत – औषधे व मद्या मध्ये उपयोग
-
-
उडी चिरायत – सह्याद्रीच्या माथ्यावरील उंचच पर्वतांवर आढळते
Share this if you like it..