Ants article in marathi detailed

इवल्याशा मुंग्यांचे अफाट विश्व – भाग १

एखाद्या वसाहतीमधील सर्वच्या सर्व मुंग्यांना मिळुन , हल्लीचे निसर्गाभ्यासक एक इंग्रजी शब्द वापरतात, तो म्हणजे ‘सुपर ऑरगॅनिझम’. सा-याच्या सा-या मुंग्या मिळुन ‘एक’ समष्टी जीवन तयार झालेले असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे वेगळे अस्तित्व असुन देखील तो तो प्रत्येक अवयव शरीराशी एकाकार झालेला असतो अगदी त्याचप्रमाणे या ‘सुपर ऑरगॅनिझम’ मधील प्रत्येक मुंगी ‘सुपर ऑरगॅनिझम’ शी एकाकार झालेली असते. प्रत्येक मुंगीसाठी तिचे स्वतःचे अस्तित्व टिकवणे ही दुय्यम ध्येय असते तर समुहाचे , समष्टीचे अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने खटाटोप करणे हेच तिचे परम कर्तव्य असते

Read More →