green earth\

पण हे करणार कोण?
पण हे करणार कोण?

पण हे करणार कोण?

रविवारी माझी दोन्ही मुले आणि मी, माझ्या एका मित्राच्या जमिनीवर झाडे लावण्यासाठी गेलो. तो मित्र, त्याचे संपुर्ण कुटुंब देखील होते. मित्राने या मोहीमेसाठी टिकाव, घमेल,  फावड आदी सर्व औजारे व काही रोपे देखील खरेदी केली. पाऊसकाळ संपल्यानंतर देखील पाण्याशिवाय जगतील…