fitness mantra

रनिंग विषयी सर्वकाही – माझ्या अनुभवातुन
रनिंग विषयी सर्वकाही – माझ्या अनुभवातुन

रनिंग विषयी सर्वकाही – माझ्या अनुभवातुन

वर्ष २०१९ सरले आणि सरता सरता माझ्यासाठी एक नवीन ओळख निर्माण करुन गेले. सातत्य, चिकाटी, कणखरपणा, ध्येयावरुन चित्त ढळु न देण्याची सवय, अशा अनेक गोष्टी मला माझ्या एका धावण्याच्या व्यायामाने मिळाल्या. सकाळ वर्तमान पत्रातील माझा लेख वाचुन अनेक मित्रांनी फोन…