पोपटी/फोफटी कशी बनवावी?

साहित्य :
वालाच्या ताज्या शेंगा, चिकन (मोठे तुकडे), एक डझन अंडी, अर्धा किलो बटाटे, कांदे-वांगी (आवडीनुसार), सारणासाठी मसाला, जाडे मीठ, चवीपुरता ओवा आणि मध्यम आकाराचं मातीचं मडकं, भांबुर्डीचा पाला व लाकडं किंवा गोवऱ्या.

कसा वाटला व्हिडीयो आणि कशी वाटली चव पोपटीची? . अवश्य शेयर करा.
तुम्ही निसर्गशाळेत आलात व आम्हाला विनंती केली तर आम्ही तुम्हाला पोपटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन देऊ.

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *