पिंड ते ब्रह्मांंड

मनुष्य म्हणुन आपले स्वतःचे जे अस्तित्व आहे, जाणिव आहे, चैतन्य बनलेले आहे की ज्यास आपण ‘मी’ म्हणतो त्या ‘मी’ ला शरीरातील इतक्या अतीसुक्ष्म क्रिया-प्रक्रियांची पुसटशी देखील कल्पना नसते. शरीरामध्ये अहोरात्र प्रत्येक पेशी आपापले काम करीत आहे, स्वतंत्र पणे करीत आहे. तरीही पिंडातील या सा-या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या पेशीपेशींमध्ये कमालीचे सामंजस्य आहे, तारतम्य आहे.

Read More →