साध्या सोप्या नैसर्गिक पध्दतीने उपवन कसे बनवता येऊ शकते?
साध्या सोप्या नैसर्गिक पध्दतीने उपवन कसे बनवता येऊ शकते?

साध्या सोप्या नैसर्गिक पध्दतीने उपवन कसे बनवता येऊ शकते?

तुमच्या कडे स्वतःची , एखाद्या शाळेची, संस्थेची अथवा सामाजिक, सरकारी जागा असेल व त्या जागेत तुम्हाला छोटेसे उपवन करण्याची इच्छा असेल तर ते कसे करता येऊ शकते? काय यासाठी खुप कौशल्य अथवा ज्ञान, अनुभव असावा लागतो का?
तर नाही. हे काम अगदी सोपे आहे. यासाठी निसर्गाचेच अनुकरण करावयाचे आहे. आम्ही आमच्या कॅम्पसाईट वर हे काम नेमके कसे करीत आहोत हे समजुन घेण्यासाठी खालील विडीयो पहा. यात काम करता करता मी माहिती देखील सांगितली आहे.

निसर्गमित्र – लालासाहेब माने
निसर्गमित्र – लालासाहेब माने

निसर्गमित्र – लालासाहेब माने

कोणतेही महान काम तुमच्या हातुन होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातुन पीएच डी घ्यावी लागत नाही. अशी पीएच डी तर सोडाच साधी पदवी, बारावी, दहावी पर्यंत देखील शिक्षण न झालेला एखादा व्यक्ति ध्येयाने पछाडल्याने आणि महानतम कर्म आपल्या हातुन व्हावे म्हणुन गेली…