हेमंत व मी साधारणपणे एकाच वेळी ट्रेकींगला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात आम्ही पाळंदे प्रभृतींच्या सोबत अनेक ट्रेक केले. कालांतराने आम्हाला देखील शिंगे आली व थोरांच्या देखील आरोग्याच्या समस्या यामुळे आम्ही एकटेच (म्हणजे मोठ्या माणसांशिवाय) ट्रेक करायला सुरुवात केली. खरतर आमचे…
